जळगावातील विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगावातील २९ वर्षीय विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिला बिहारमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावी पोलीस कर्मचार्‍यालाच चाकूच्या धाकावर लुटले राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव …

The post जळगावातील विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार