नाशिक : भद्रकालीत जुगार अड्ड्यावर कारवाई, १५ जुगाऱ्यांना पकडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भद्रकालीतील मोहंमद अली मेन्शन इमारतीत सुरू असलेल्या जुगार क्लबवर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ जुगाऱ्यांना पकडले असून, त्यांच्याकडून रोकड व जुगाराचे साहित्य असा ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार क्लब सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय …

The post नाशिक : भद्रकालीत जुगार अड्ड्यावर कारवाई, १५ जुगाऱ्यांना पकडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भद्रकालीत जुगार अड्ड्यावर कारवाई, १५ जुगाऱ्यांना पकडले