नाशिक : ठेकेदारांचे आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या प्रलंबित देयकांसाठी ठेकेदारांनी सोमवार (दि. १७)पासून धरणे आंदोलन सुरू केले होते. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिसऱ्या दिवशीही अर्थात बुधवारी (दि. १९) आंदोलकांची भेट घेऊन मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठेकेदारांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्याने दिवसभर परिसरात …

The post नाशिक : ठेकेदारांचे आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठेकेदारांचे आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित