नाशिक : मांजरगावच्या थेट सरपंचपदी वंदना सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या लक्षवेधी असलेल्या मांजरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेब सोनवणे, भास्कर सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, शिवनाथ सोनवणे, गणपत सानप, रामनाथ सोनवणे, वसंत सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलच्या सरपंचपदी वंदना सुनील सोनवणे या बहुमताने विजयी झाल्या, तर सदस्यांच्या एकूण सात जागांपैकी चार जागा ग्रामविकास पॅनलला, दोन जागा परिवर्तन पॅनलला व एक जागा अपक्षला …

The post नाशिक : मांजरगावच्या थेट सरपंचपदी वंदना सोनवणे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मांजरगावच्या थेट सरपंचपदी वंदना सोनवणे