नाशिक: तळेगावरोही येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका

चांदवड; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील तळेगावरोही गावच्या शिवारात रात्रीच्या वेळी पाण्याच्या शोधात कोल्हा विहिरीत पडला. विहिरीत पडलेल्या कोल्हयाला वनविभागाच्या कर्मचारी व नागरिकांनी जाळीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर कोल्हयाने त्याच्या अधिवासात धूम ठोकली. तालुक्यातील तळेगावरोही येथील राधाजी सावकार यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधात असलेला कोल्हा पडला. शनिवार (दि.१०) रोजी विहिरीतून आवाज येत असल्याने सावकार …

The post नाशिक: तळेगावरोही येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: तळेगावरोही येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका