त्र्यंबकराजाच्या निर्माल्यापासून अगरबत्ती, धूप ; पुजारी तुंगार ट्रस्टचा उपक्रम

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा येथील त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. त्यांनी देवाला वाहण्यासाठी आणलेली फुले जमा करण्यात येतात. यासह त्रिकाल पूजा, प्रदोषपुष्प पूजा करताना वाहिलेल्या फुलांचे आणि बेलाच्या पानांचे लक्षणीय प्रमाणात निर्माल्य तयार होते. या निर्माल्याचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण होत असल्याने यापासून धूप, अगरबत्ती बनविण्याचा विधायक उपक्रम पुजारी तुंगार ट्रस्टने सुरू केला …

The post त्र्यंबकराजाच्या निर्माल्यापासून अगरबत्ती, धूप ; पुजारी तुंगार ट्रस्टचा उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकराजाच्या निर्माल्यापासून अगरबत्ती, धूप ; पुजारी तुंगार ट्रस्टचा उपक्रम

त्र्यंबक राजाच्या दर्शनबारीत सुविधांची भर, स्वयंचलीत ई -टॉयलेटची उभारणी

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजा दर्शनबारीतील भाविकांसाठी स्वयंचलित ईलेक्टॉनिक- इको -टॉयलेट कार्यान्वित झाले आहे. देशविदेशातून ञ्यंबकराजाच्या दरबारी भाविक येतात त्यांना येथे आल्यानंतर सुखदायी वाटावे म्हणून ञ्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट प्राधान्याने काम करत आहे. दोन वर्षांपूर्वी चेअरमनपदाचा कार्यभार हाती घेतल्या पासून न्या. विकास कुलकर्णी यांनी सेवासुविधा निर्माण करतांना त्यात कोणतीही उणीव राहणार …

The post त्र्यंबक राजाच्या दर्शनबारीत सुविधांची भर, स्वयंचलीत ई -टॉयलेटची उभारणी appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबक राजाच्या दर्शनबारीत सुविधांची भर, स्वयंचलीत ई -टॉयलेटची उभारणी