मालेगावात वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

मालेगाव मध्य : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शहरातील हिंगलाजनगर भागात राहणारे अल्ताफ हुसेन मोहंमद सईद (65) व अल्कमा आलताब हुसेन (55) या वृद्ध दाम्पत्यांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दाम्पत्यांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या खोलीत मिळून आल्याने हत्या की आत्महत्या असा प्रश्न उभा ठाकला असून, त्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असेल. …

The post मालेगावात वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावात वृद्ध दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान