नाशिकमधील दूध भेसळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

वावी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीवर ग्रामीण पोलिसाच्या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. छाप्यात सुमारे ३०० गोण्या मिल्क पावडर, ७ गोण्या कॉस्टिक सोडा असा ११ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. भेसळ करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, वावी पोलिस ठाण्यात …

The post नाशिकमधील दूध भेसळीचा पोलिसांकडून पर्दाफाश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील दूध भेसळीचा पोलिसांकडून पर्दाफाश