नाशिक : देवगाव आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील देवगाव येथील आश्रमशाळेत इयत्ता नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी सुगंधा काशीनाथ वारे (14) हिचा दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास आश्रमशाळेतील सर्व मुली झोपलेल्या असताना सुगंधाच्या खोलीतील काही मुलींनी तेथे मुक्कामी असलेल्या एका शिक्षकाला येऊन, …

The post नाशिक : देवगाव आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवगाव आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू