नाशिक : देवळा पंचायत समिती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित 

देवळा ; पुढारी वृत्तसेवा  अमृत महाआवास अभियान सण २०२२/२३ मध्ये देवळा पंचायत समितीला उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते राज्य पुरस्कृत आवास योजेतर्गंत जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवळा पंचायत समितीने अमृत महाआवास अभियान सण २२/२३ मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची घरकुले पूर्ण करून त्यांना लाभ दिल्याबद्दल देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी …

The post नाशिक : देवळा पंचायत समिती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा पंचायत समिती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित