नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मगिरीतर्फे 12 तास अभ्यास उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धम्मगिरी योगा महाविद्यालयाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि. 14) सलग 12 तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सिडको, अश्विननगर येथील धम्मगिरी अभ्यासिकेत हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच वाचनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून सहभागी विद्यार्थ्यांना लेखणी व आकर्षक भेटवस्तू देण्यात …

The post नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मगिरीतर्फे 12 तास अभ्यास उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मगिरीतर्फे 12 तास अभ्यास उपक्रम