नाशिक : ‘राज्यपाल हटाव’साठी धोतरावर सह्यांची मोहीम

नाशिक(पंचवटी): पुढारी वृत्तसेवा  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार अवमानकारक व वादग्रस्त वक्तव्य करीत असल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याने राज्यपाल हटाव या मागणीसाठी सर्व पक्ष, सामाजिक संघटना आणि शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी त्यांच्या निषेधार्थ धोतरावर सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात …

The post नाशिक : 'राज्यपाल हटाव'साठी धोतरावर सह्यांची मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘राज्यपाल हटाव’साठी धोतरावर सह्यांची मोहीम