नाशिक : पार्किंगमध्ये व्यवसाय थाटणार्‍यांवर बडगा; नगरनियोजन विभाग करणार सर्व्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बहुतांश इमारतींच्या पार्किंगमध्येच अनेकांनी व्यवसाय थाटलेले असून, या व्यावसायिकांवर आता मनपाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील व्यावसायिक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश नगरनियोजन विभागाला दिले असून, पार्किंगच्या जागेचा जर व्यावसायिक वापर होत असेल, तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिकच्या प्रबुद्ध …

The post नाशिक : पार्किंगमध्ये व्यवसाय थाटणार्‍यांवर बडगा; नगरनियोजन विभाग करणार सर्व्हे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पार्किंगमध्ये व्यवसाय थाटणार्‍यांवर बडगा; नगरनियोजन विभाग करणार सर्व्हे