जळगाव : अमळनेरला वीज कोसळून तरुणीचा मृत्यू
अमळनेर : पुढारी वृत्तसेवा शेतमजुरीसाठी कामाला गेलेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना नगाव खुर्द येथे सायंकाळी घडली. नगाव खुर्द येथे परराज्यातून शेतीच्या कामासाठी कुटुंबासह आलेली निरगली मुका पावरा (17) ही रविवार, दि. 19 मार्चला शेतात गेली होती. सायंकाळी ५ च्या सुमारास नगाव खुर्द परिसरात विजेच्या गडगडाटसह वादळाला सुरुवात झाल्याने तीन ते …
The post जळगाव : अमळनेरला वीज कोसळून तरुणीचा मृत्यू appeared first on पुढारी.
Continue Reading
जळगाव : अमळनेरला वीज कोसळून तरुणीचा मृत्यू