नाशिक : नाशिककरांना ‘ई-शिवाई’ची प्रतीक्षा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सुमारे तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या फेम-2 योजनेंतर्गत राज्यातील आंतर-शहर वाहतुकीसाठी विद्युत बस अर्थात ‘ई-शिवाई’ बस सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतला होता. दोन वर्षे कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाखाली गेल्यानंतर 1 जूनपासून पुणे-अहमदनगर या मार्गावर पहिली शिवाई धावत आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर मार्गावरही शिवाई सुरू करण्यात आल्या. मात्र, अद्यापही नाशिककरांना ‘ई-शिवाई’ची …

The post नाशिक : नाशिककरांना ‘ई-शिवाई’ची प्रतीक्षा कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाशिककरांना ‘ई-शिवाई’ची प्रतीक्षा कायम