नाशिक : होमगार्ड, नागरिक संरक्षण दलाच्या 76 वा वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क नाशिक शहर होमगार्ड पथकातर्फे होमगार्ड व नागरिक संरक्षण दल यांच्या 76 वा वर्धापनदिनानिमित्त आज मंगळवारी, दि.13 रोजी नाशिक जिल्हा होमगार्ड कार्यालयातील प्रांगणात जिल्हासमादेशक माधुरी कांगणे-केदारे यांच्या अध्यक्षतेखाली परेड संचलन घेण्यात आले. तसेच परिसर साफसफाई, वृक्षारोपण, अल्पोहार आदी उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे कर्मचा-यांसाठी सर्व रोगनिदान शिबीर घेण्यात आल्याने त्याचा लाभ कर्मचा-यांनी …

The post नाशिक : होमगार्ड, नागरिक संरक्षण दलाच्या 76 वा वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : होमगार्ड, नागरिक संरक्षण दलाच्या 76 वा वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रम