नाशिक : महापालिकेची ७०६ पदांची नोकरभरती आचारसंहितेच्या कात्रीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या विविध विभागांतील ७०६ पदांची नोकरभरती प्रक्रिया नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. नोकरभरतीसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन अर्थात, आयबीपीएस बरोबर होणारा सामंजस्य करार आचारसंहितेत सापडल्याने मनपाची नोकरभरतीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण ७,२०० इतकी पदे आहेत. परंतु, गेल्या १३ ते १५ …

The post नाशिक : महापालिकेची ७०६ पदांची नोकरभरती आचारसंहितेच्या कात्रीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेची ७०६ पदांची नोकरभरती आचारसंहितेच्या कात्रीत