कोरोना नियंत्रणासाठी नाशिक महापालिका सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहरात कोरोना प्रादुर्भाव अद्याप नसला तरी सावधानता म्हणून महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनेनुसार मनपाने आढावा घेत अधिकारी कर्मचार्‍यांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने कोरोनासंदर्भात दुसर्‍या आणि तिसर्‍या लाटेसाठी केलेल्या सुविधांचा आढावा घेत सतर्कतेच्या सूचना केल्या. नाशिक : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आरोग्ययंत्रणा सतर्क कोरोनाच्या पार्श्वभूमीवर …

The post कोरोना नियंत्रणासाठी नाशिक महापालिका सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading कोरोना नियंत्रणासाठी नाशिक महापालिका सज्ज