धुळे : पांरपारिक नृत्य सादरीकरणाने फेडले डोळ्याचे पारणे

धुळे (पिंपळनेर), पुढारी वृत्तसेवा : सद्गुरु श्री. खंडोजी महाराज यांच्या १९४ व्या पुण्यतिथी व नामसप्ताह महोत्सव निमित्ताने मंगळवारी खंडोजी महाराज क्रीडा संकुल येथे पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नृत्य स्पर्धेत कलाकारांनी उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या स्पर्धेत साक्री तालुक्यातील चावडीपाडा येथील कलाकारांनी सादर केलेल्या पेरणी नृत्याने प्रथम क्रमांक …

The post धुळे : पांरपारिक नृत्य सादरीकरणाने फेडले डोळ्याचे पारणे appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पांरपारिक नृत्य सादरीकरणाने फेडले डोळ्याचे पारणे