गरजू बालकांच्या नावे ‘भांडवल’

एकशून्यशून्य : गौरव अहिरे बालवयातच अनेकांना कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, शारिरीक संकट-शोषणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कळत नकळत काही बालकांचे परावलंबित्व वाढते. चिमुकल्यांच्या या दुर्देवी अवस्थेच्या भांडवलाचे प्रदर्शन मांडून काही जण जनसेवा, पराेपकार, मदत, सेवाभावी कार्य, आधार देण्याच्या नावाखाली स्वत:चा आर्थिक फायदा करत असल्याचे समोर येत आहे. मात्र यात चिमुकल्यांचेच नुकसान होत आहे. याकडे प्रशासकीय यंंत्रणेने …

The post गरजू बालकांच्या नावे 'भांडवल' appeared first on पुढारी.

Continue Reading गरजू बालकांच्या नावे ‘भांडवल’