Nashik : ञ्यंबकेश्वरला पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी

ञ्यंबकेश्वर( जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पेशवेकालीन परंपरा असलेल्या येथील मंदिरात बुधवारी (दि.22) गुढीपाडव्यास सायंकाळी मंगलवाद्यांसह पारंपरिक पध्दतीने पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी काढण्यात आली. मंदिर सभामंडपात सुवर्ण मुखवटा नेण्यात आला. तेथे प्रदोष पुष्प पूजक आराधी यांची पूजा झाली. विश्वस्त भूषण अडसरे, संतोष कदम, प्रशांत गायधनी उपस्थित होते. पुजारी राज तुंगार यांनी सुवर्ण मुखवटा आराधी यांच्याकडे …

The post Nashik : ञ्यंबकेश्वरला पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ञ्यंबकेश्वरला पंचमुखी सुवर्ण मुखवट्याची पालखी

Nashik : हरिहर रथोत्सवाने दुमदुमली त्र्यंबकनगरी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा दोन वर्षांच्या कोरोना लॉकडाऊननंतर यंदा शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सवाने त्र्यंबकनगरी दुमदुमली. भगवान त्र्यंबकराजाचा पंचमुखी सुवर्ण मुखवटा पालखीतून मिरवण्यात आला. तो यावर्षी रथातून मिरवण्यात आला. रथाला यावर्षी तीन बैलजोड्या जोडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. गाजरे यांच्या दोन आणि अडसरे यांची एक जोडी सजवण्यात आली होती. मात्र, वेळेवर शिखरे यांची …

The post Nashik : हरिहर रथोत्सवाने दुमदुमली त्र्यंबकनगरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : हरिहर रथोत्सवाने दुमदुमली त्र्यंबकनगरी