नाशिक : ‘स्वराज्य’च्या शंभर शाखांचे आज उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रायगड जिल्ह्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही ‘स्वराज्य’च्या शंभर शाखांचे उद्घाटन रविवारी (दि.30) स्वराज्यप्रमुख माजी खासदार युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते केले जाणार आहे. संभाजीराजे तीन दिवस नाशिक दौर्‍यावर असून, या दरम्यान त्यांच्या उपस्थितीत नाशिक शहरासह ग्रामीण भागांमध्ये विविध शाखा सुरू केल्या जाणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर यांनी दिली. नियोजित कार्यक्रमानुसार रविवार, …

The post नाशिक : ‘स्वराज्य’च्या शंभर शाखांचे आज उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘स्वराज्य’च्या शंभर शाखांचे आज उद्घाटन