नाशिक : चुकून आलेले 31 हजार रुपये केले परत, पंपचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथे भारत पेट्रोलियमच्या पंपावर ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाने फोन पे द्वारे साडेतीन हजार रुपयांऐवजी चुकून 35 हजार रुपये अदा केले. संबंधित ग्राहकाला मात्र आठवडाभरानंतर ही बाब लक्षात आली. त्यांनी पंपचालकाकडे धाव घेतल्यानंतर ग्राहकाकडून चुकून जास्त आलेले 31 हजार पाचशे रुपये पंपचालकाने धनादेशाद्वारे ग्राहकाचे पैसे परत केले. …

The post नाशिक : चुकून आलेले 31 हजार रुपये केले परत, पंपचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चुकून आलेले 31 हजार रुपये केले परत, पंपचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक