पत्नीच्या तेराव्याला पतीचा मृत्यू, जळगावातील घटनेनं हळहळ

जळगाव : एका वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूने जळगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जळगावच्या मेहरुन परिसरात पत्नीचा तेराव्याच्या कार्यक्रमानंतर पतीचेही निधन झाले आहे. मात्र वडिलांनी जाता जाता आम्हाला मोलाचा संदेश दिल्याचे मुलांनी सांगितले आहे. पत्नीचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर पतीची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर पतीनेही प्राण सोडला आहे. शकुंतलाबाई श्रीराम बोडखे (वय ७५ वर्ष) यांचं दोन आठवड्यांपूर्वी …

The post पत्नीच्या तेराव्याला पतीचा मृत्यू, जळगावातील घटनेनं हळहळ appeared first on पुढारी.

Continue Reading पत्नीच्या तेराव्याला पतीचा मृत्यू, जळगावातील घटनेनं हळहळ