धुळे : आदिशक्ती एकवीरादेवी मंदिर परिसर विकास कामास प्रारंभ

धुळे : पुढारी वृत्तसेवा प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत धुळे जिल्ह्यातील ‘ऐतिहासिक पुरातन एकविरा देवी मंदिरासाठी पर्यटन विभागाच्या शासननिर्णयानुसार ३ कोटी रुपये मंजुर करण्यात आले. यात प्रामुख्याने सभामंडप दुरुस्ती करणे, भक्त निवास दुरुस्ती करणे व मंदीर परिसरातील इतर अनुषंगिक कामांचा समावेश आहे. आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी (दि.13) श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील विकास …

The post धुळे : आदिशक्ती एकवीरादेवी मंदिर परिसर विकास कामास प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आदिशक्ती एकवीरादेवी मंदिर परिसर विकास कामास प्रारंभ