नाशिकच्या फाळके स्मारकाचे रुपडे पालटणार, नूतनीकरणासाठी ४० कोटींचा निधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या प्रसिद्ध फाळके स्मारकाच्या नूतनीकरणाला अखेर मुहूर्त लागणार आहे. नूतनीकरणाच्या प्रस्तावाला चार वर्षांपूर्वीच मंजुरी मिळूनही अपेक्षित प्रतिसाद अन् निधीची चणचण असल्याने, काम रखडले होते. पर्यटन विभागाने ४० कोटींचा निधी उपलब्ध केल्याने स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. महापालिकेने १९९९ मध्ये पाथर्डी शिवारातील त्रिरश्मी लेण्यांच्या पायथ्याशी …

The post नाशिकच्या फाळके स्मारकाचे रुपडे पालटणार, नूतनीकरणासाठी ४० कोटींचा निधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या फाळके स्मारकाचे रुपडे पालटणार, नूतनीकरणासाठी ४० कोटींचा निधी