नाशिक : जनावरांना मोकाट सोडून देणाऱ्या पशुपालकांवर गुन्हे, पंचवटीत कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाळीव जनावरांना मोकाट सोडून देणाऱ्या पशुपालकांवर आता पोलिसांच्या वतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. मोकाट जनावरे रस्त्यातच ठिय्या देत असल्याची समस्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, त्यावर ठोस कारवाई न झाल्याने ही समस्या सुटलेली नाही. अखेर पोलिसांनी पुढाकार घेत थेट पशुपालकांवरच गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात …

The post नाशिक : जनावरांना मोकाट सोडून देणाऱ्या पशुपालकांवर गुन्हे, पंचवटीत कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जनावरांना मोकाट सोडून देणाऱ्या पशुपालकांवर गुन्हे, पंचवटीत कारवाई