नाशिक : …अन् अवघड गणित विषय झाला सोपा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणित विषय म्हटला की अवघड हा शब्द समोर आल्याशिवाय राहत नाही. मात्र, हाच विषय वेगवेगळ्या प्रयोगांमधून शिकविल्यास त्यात रुची निर्माण होते अन् अवघड वाटणारा विषय सोपा होता. असाच काहीसा प्रयोग सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार बालक मंदिर शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आला. निमित्त होते गणित सप्ताहाचे. …

The post नाशिक : ...अन् अवघड गणित विषय झाला सोपा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : …अन् अवघड गणित विषय झाला सोपा