नाशिककरांवरील पाण्याचा कर वाढण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेचे चालू आर्थिक वर्षाचे सुधारित आणि २०२३-२४ चे प्रारूप अंदाजपत्रक २० फेब्रुवारीपर्यंत आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केले जाणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून मनपाच्या तिजोरीत पुरेसा महसूलच जमा झालेला नाही. त्यामुळे महसूल वाढविण्याच्या अनुषंगाने अंदाजपत्रकात काही योजनांचा समावेश करण्यात येणार असून, पाणीपट्टीच्या दरातही वाढ होण्याची …

The post नाशिककरांवरील पाण्याचा कर वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवरील पाण्याचा कर वाढण्याची शक्यता

नाशिक : थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपा पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ७५ कोटी आहे. तर दुसरीकडे डिसेंबरअखेर आतापर्यंत अवघ्या ३५ कोटींची पाणीपट्टी वसूल झाली आहे. वसुलीचे हे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे मनपाने थकबाकी वसुलीकरिता थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. नाशिक शहरात सुमारे दोन लाख नळकनेक्शन आहेत. यापैकी २५ हजार व्यावसायिक नळकनेक्शन असून, १२ हजार …

The post नाशिक : थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : थकबाकी न भरणाऱ्यांचे नळकनेक्शन तोडण्याचा इशारा

नाशिक : मनपाला पाचच महिन्यांत 97 कोटी रुपयांचा तोटा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील कमी मनुष्यबळ आणि निवडणुकीचे कामकाज या दोन बाबींमुळे महापालिकेला 2022-23 या आर्थिक वर्षात पाचच महिन्यांत तब्बल 97 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. कर्मचार्‍यांअभावी शहरातील सव्वा लाख ग्राहकांना पाणीपट्टीची बिलेच देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दिलेल्या 107 कोटींच्या उद्दिष्टापैकी केवळ 14 कोटींचाच महसूल मनपाच्या तिजोरीत जमा झाला आहे. नाशिक महापालिकेला शासनाकडून …

The post नाशिक : मनपाला पाचच महिन्यांत 97 कोटी रुपयांचा तोटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाला पाचच महिन्यांत 97 कोटी रुपयांचा तोटा