नाशिक : ग्रामीण पोलिसांकडून पानटपरी चालकांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपरीचालकांवर नाशिक ग्रामीण पोलिसांकडून कोटपा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यात १५ गुन्हे दाखल केले असून, पानटपरी चालकांकडून गुटखा, सिगारेट, तंबाखू, पानमसाला असा मुद्देमालही जप्त केला आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी असून, अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यासही बंदी आहे. मात्र, तरीदेखील …

The post नाशिक : ग्रामीण पोलिसांकडून पानटपरी चालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण पोलिसांकडून पानटपरी चालकांवर कारवाई