नाशिक : परतीच्या पावसाचा डाळिंब उत्पादकांना फटका

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा यंदा पावसाने चांगला कहर माजवला असून, दीपावली सणासुदीला सुरुवात झाली असतानाही पर्जन्यवृष्टी थांबण्याची चिन्हे नाहीत. त्याचा खरीप पिकांसह डाळिंब उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. चालू हंगामात डाळिंबाला परदेशातून मागणी वाढल्याने बाजारभावसुद्धा वधारले आहेत. डाळिंबाचा सरासरी भाव शंभरपासून दोनशे रुपये प्रतिकिलो झाला आहे. मात्र, या बागांना अतिवृष्टीमुळे खूपच नुकसान झाल्याचे दिसून …

The post नाशिक : परतीच्या पावसाचा डाळिंब उत्पादकांना फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परतीच्या पावसाचा डाळिंब उत्पादकांना फटका