पिंपळनेर-सटाणा रस्त्यासाठी नागरिक झाले आक्रमक, तहसीलवर काढला मोर्चा

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर गावाच्या मध्यभागातून जाणाऱ्या पिंपळनेर सटाणा रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी अपर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. दरम्यान ७ दिवस वेळ द्या काम सुरू करतो असे आश्वासन अपर तहसीलदार रवींद्र शेळके यांनी ग्रामस्थांना दिले. पिंपळनेर गावातून जाणाऱ्या पिंपळनेर ते सटाणा या अवघ्या …

The post पिंपळनेर-सटाणा रस्त्यासाठी नागरिक झाले आक्रमक, तहसीलवर काढला मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर-सटाणा रस्त्यासाठी नागरिक झाले आक्रमक, तहसीलवर काढला मोर्चा