जळगाव : निवडणुकीचा वाद उफाळला; पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी

जळगाव : निवडणुकीच्या वादातून माजी सरपंचपती यांना पिस्तुल लावल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे घडली. पोलिसांनी कारवाई न केल्याने पोलीस स्थानकात ठिय्या देण्यात आला. जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन पॅनल मध्ये लढत होत आहे. मंगळवार, 13 रोजी सायंकाळी 6 वाजता माजी सरपंच पती अनिल राजाराम चौधरी हे गावात असताना गावातील …

The post जळगाव : निवडणुकीचा वाद उफाळला; पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : निवडणुकीचा वाद उफाळला; पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी