नाशिक : पोलिसपाटलावरील हल्ल्या प्रकरणी सात संशयित जेरबंद

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील निळवंडी येथील पोलिसपाटील अंबादास शंकर पाटील यांच्यावर दोन महिन्यांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाच्या गुन्ह्याचा दिंडोरी पोलिस कर्मचाऱ्यांनी यशस्वी तपास करीत गुन्हा उघडकीस आणला आणि सात संशयितांना अटक केली. निळवंडी येथील पोलिसपाटील अंबादास पाटील हे 18 ऑगस्टला गुरे चारत असताना तीन अनोळखी व्यक्तींनी लाकडी दांडक्याने जबरी हल्ला करत त्यांना जखमी …

The post नाशिक : पोलिसपाटलावरील हल्ल्या प्रकरणी सात संशयित जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिसपाटलावरील हल्ल्या प्रकरणी सात संशयित जेरबंद