जळगाव : जिल्हा पोलीस दलास मिळणार नवीन वाहनं

जळगाव : पुढारी वृत्तसेवा डीपीडीसी अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणासह ‘आपले पोलीस’ संकल्पनेच्या माध्यमातून ११२ वाहन खरेदीसाठी २ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. यात २५ बोलेरो आणि ८५ होंडा शाईन दुचाकी, १ मारुती कार व १ बोलेरो पिकअप व्हॅन आदी वाहनांचा समावेश आहे. सीमाभागातील ‘या’ 14 …

The post जळगाव : जिल्हा पोलीस दलास मिळणार नवीन वाहनं appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्हा पोलीस दलास मिळणार नवीन वाहनं