नाशिक : ‘भावी’ खासदार-आमदारांची पोस्टरबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका केव्हा जाहीर होतील, हे सांगणे अवघड असले, तरी त्याचे पडघम राजकारण्यांमध्ये आतापासूनच वाजायला लागले आहेत. आगामी निवडणुकीत इच्छुक असणार्‍यांकडून वाढदिवसांचे औचित्य साधत शहरातील विविध भागांत लावलेल्या पोस्टर्सवर स्वत:च्या नावापुढे ‘भावी खासदार’, ‘भावी आमदार’ असे लावले जात आहे. पोस्टर्सची ही शक्कल पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रभावी वाटत असली, तरी मतदारांवर …

The post नाशिक : ‘भावी’ खासदार-आमदारांची पोस्टरबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘भावी’ खासदार-आमदारांची पोस्टरबाजी