नाशिक : प्रभागरचनेत चुका, ‘या’ ग्रामपंचायतींसाठी नव्याने आरक्षण सोडत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या वर्षी जिल्ह्यात ४८ ग्रामपंचायतींमध्ये चुकीची प्रभागरचना आणि आरक्षण साेडत काढल्याने निवडणुका होऊ शकल्या नाहीत. यामुळे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार या सर्व ठिकाणासह जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी अशा ४८ गावांत नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. …

The post नाशिक : प्रभागरचनेत चुका, 'या' ग्रामपंचायतींसाठी नव्याने आरक्षण सोडत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रभागरचनेत चुका, ‘या’ ग्रामपंचायतींसाठी नव्याने आरक्षण सोडत

नाशिक : मनपाच्या नव्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुंबई महापालिकेच्या नव्याने प्रभागरचना तयार करण्यासंदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. तथापि, राज्य शासनाने नवीन प्रभाग रचनेबाबतच्या नव्या आदेशावर नाशिक महापालिकेला अद्याप शासनाकडून मार्गदर्शन मिळू शकलेले नसल्याने नाशिक महापालिकेने नव्याने प्रभाग रचना तयार करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार आहेत. नाशिकसह राज्यातील १८ …

The post नाशिक : मनपाच्या नव्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या नव्या प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला ब्रेक