नैसर्गिक फुलांचा सुंगध कायम, दरवळ महागला

नाशिक : अंजली राऊत सण-उत्सव काळात फुलांना खूप मागणी असते. प्रत्येक धार्मिक विधी आणि सजावटीसाठी छोटे-मोठे हार व फुलांची गरज भासते. परंतु दरवर्षी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात फुलांचे भाव वाढलेले असतात. यंदाही फुलांना मागणी जास्त असल्याने आवक घटली असून, फुलांचे भावही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून कृत्रिम फुलांना पसंती दिली जात असून, नवरात्रोत्सवातही प्लास्टिक फुले व फुलांच्या …

The post नैसर्गिक फुलांचा सुंगध कायम, दरवळ महागला appeared first on पुढारी.

Continue Reading नैसर्गिक फुलांचा सुंगध कायम, दरवळ महागला