नाशिक : ‘वनरार्ई’ने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ

नाशिक (सर्वतीर्थ टाकेद) :  पुढारी वृत्तसेवा सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडेवाडी शिवारात इगतपुरी तालुका कृषी विभाग, स्वदेश संस्थेच्या संकल्पनेतून व भक्तराज जटायू गाव विकास समितीच्या सौजन्याने ग्रामस्थांच्या सहभागातून नदी नाले, ओहळ क्षेत्रात वनराई बंधारे बांधून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. वनराई बंधार्‍यांमुळे परिसरातील बोअरवेल, विहीर, ओहोळ यात मुबलक पाणी साचून …

The post नाशिक : ‘वनरार्ई’ने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘वनरार्ई’ने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ

नाशिक : निमगाव-देवपूरला बंधार्‍याचा भराव गेला वाहून

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात परतीच्या पावसाने देवनदीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पूर आल्याचे चित्र असून त्यातच मंगळवारी (दि.18) निमगाव देवपूर परिसरात नुकतेच काम पूर्ण झालेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍याचा भराव वाहून गेला. पाटबंधारेच्या स्थानिक स्तर विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. देवनदीवर साखळी पद्धतीचे पाच बंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यापैकी निमगाव देवपूरचा हा …

The post नाशिक : निमगाव-देवपूरला बंधार्‍याचा भराव गेला वाहून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निमगाव-देवपूरला बंधार्‍याचा भराव गेला वाहून