Dhule Crime : साक्रीत बनावट मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा बनावट दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून वाहनासह दोन लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. साक्री शहरात बनावट देशी दारूची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत तसेच संजय …

The post Dhule Crime : साक्रीत बनावट मद्यसाठा जप्त, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : साक्रीत बनावट मद्यसाठा जप्त, दोघांना अटक