नाशिक : रस्त्यालगत बायोमेडिकल वेस्ट टाकल्याने २५ हजारांचा दंड

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा तिडकेनगर येथील प्रियंका पार्क रणभूमी रस्त्यालगत क्लिनिकमधील बायोमेडिकल वेस्ट टाकल्याने मनपा सिडको आरोग्य विभागाने क्लिनिकवर कारवाई करत २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तिडकेनगर येथील प्रियंका पार्क रणभूमी रस्त्यावर क्लिनिकमधील बायोमेडिकल वेस्ट यामध्ये वापरलेले इंजेक्शन, सुया, बँडेज, मेडिसिन फेकलेले आढळले. याविषयी घनकचरा विभागाकडे परिसरातील नागरिकांनी तक्रार केली असता सिडको विभागीय …

The post नाशिक : रस्त्यालगत बायोमेडिकल वेस्ट टाकल्याने २५ हजारांचा दंड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्यालगत बायोमेडिकल वेस्ट टाकल्याने २५ हजारांचा दंड