नाशिक : देवळालीत बिबट्याकडून कुत्रा फस्त

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा लहवित व नानेगाव येथे सुमारे 15 दिवसांपूर्वी दोन बिबटे जेरबंद केल्याची घटना ताजी असतानाच, बार्न्स स्कूलजवळील बंगल्यात शुक्रवारी, दि.16 पहाटेच्या सुमारास प्रवेश करीत पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला. बार्न्स स्कूलजवळ राहणारे डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्याने प्रवेश करीत पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली …

The post नाशिक : देवळालीत बिबट्याकडून कुत्रा फस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळालीत बिबट्याकडून कुत्रा फस्त