बुलढाणाजवळ दुचाकी अपघातात मुक्ताईनगरातील तरुणाचा मृत्यू

जळगाव : दुचाकीच्या अपघातात तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा गावातील तरुणाचा मृत्यू झाला आहे. गजानन विनोद कांडेलकर (वय १८) असे मयत तरुणाचे नाव आहे. गजानन हा रात्रीच्या वेळी आपला सोबती दिनेश प्रकाश खिरळकर याच्यासोबत मोटारसायकलने घराकडे येताना धानोरा, जि.बुलढाणा येथे त्याचा अपघात झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील रहिवासी गजानन कांडेलकर (वय १८) …

The post बुलढाणाजवळ दुचाकी अपघातात मुक्ताईनगरातील तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading बुलढाणाजवळ दुचाकी अपघातात मुक्ताईनगरातील तरुणाचा मृत्यू