नाशिक : बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूलचालकाने शेकडो जणांना दिले प्रशिक्षण, आरटीओने दिला दणका

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा शहरातील एका बेकायदेशीर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकाने प्रादेशिक परिवहन विभागाच्या नाकावर टिच्चून तब्बल शेकडो नागरिकांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण दिल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे. या ड्रायव्हिंग स्कूलचालकावर प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहन जप्त करून २५ हजारांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. नाशिकरोड येथील जेलरोडवर अशाच एका …

The post नाशिक : बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूलचालकाने शेकडो जणांना दिले प्रशिक्षण, आरटीओने दिला दणका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कूलचालकाने शेकडो जणांना दिले प्रशिक्षण, आरटीओने दिला दणका