नाशिक : सदाशिव नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा नागरिकावर हल्ला

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सदाशिव नगर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असून या कुत्र्यांनी जेष्ठ नागरिकावर हल्ला करून चावा घेत जखमी केले आहे. मनपाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कैलास चुंभळे यांनी केली आहे. सदाशिव नगर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या मोकाट कुत्र्यांनी आज बुधवार दुपारी यशवंत मोतीराम मगर या …

The post नाशिक : सदाशिव नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा नागरिकावर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सदाशिव नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा नागरिकावर हल्ला