नाशिक : जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या व्हा. चेअरमन पदी भारत कोठावदे यांची निवड

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येथील अमृतकार पतसंस्थेचे चेअरमन भारत कोठावदे यांची नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर आज झालेल्या चेअरमन व्हा. चेअरमन पदाच्या निवडणुकीत  कोठावदे यांची फेडरेशनच्या व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. त्याच्या या निवडीबद्दल …

The post नाशिक : जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या व्हा. चेअरमन पदी भारत कोठावदे यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या व्हा. चेअरमन पदी भारत कोठावदे यांची निवड