नाशिकचे सोनवणे, कस्तुरे भारत भूषण पुरस्काराने सन्मानित

नाशिक (बोरगाव) : पुढारी वृत्तसेवा सुरगाणा तालुक्यातील पवार कनिष्ठ महाविद्यालयातील गणित शिक्षक व राज्य महासंघाचे सहसचिव सुभाष सोनवणे आणि समाजशास्त्राचे शिक्षक अश्विन कस्तुरे यांना भोपाळ येथील कार्यक्रमात भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या छळ प्रतिबंधक विभागाच्या सहयोगाने सामाजिक, शैक्षणिक, कृषी, कला, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात …

The post नाशिकचे सोनवणे, कस्तुरे भारत भूषण पुरस्काराने सन्मानित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे सोनवणे, कस्तुरे भारत भूषण पुरस्काराने सन्मानित