नाशिक : मार्केट यार्डातून 50 क्विंटल मका चोरीला

नाशिक (देवळा : पुढारी वृत्तसेवा येथील देवळा बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डातून ५० क्विंटल मक्याचे ८२ कट्टे चोरीस गेल्याने मका व्यापारी दिनकर गुंजाळ यांचे जवळपास १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, गुंजाळ यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा कृषी …

The post नाशिक : मार्केट यार्डातून 50 क्विंटल मका चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मार्केट यार्डातून 50 क्विंटल मका चोरीला