नाशिक : महापालिकेतर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे वितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिका शिक्षण विभागातील मनपा तसेच खासगी शाळांमधील 10 शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंगळवारी (दि.13) कालिदास कलामंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास नाशिक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, डिजिटल स्कूलसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले. अहमदाबाद …

The post नाशिक : महापालिकेतर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे वितरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे वितरण