नाशिक : ‘त्या’ उमेदवार नियुक्तीचा खटला जलद चालवा – खा. हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाने मराठा समाजातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजातील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले राज्यभरातील सुमारे दोन हजार उमेदवार नियुक्तीपासून वंचित आहेत. यामुळे नियुक्त्या रखडलेल्यांना न्यायासाठी याबाबतचा खटला उच्च न्यायालयात जलद गतीने चालवावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याकडे केली आहे. …

The post नाशिक : 'त्या' उमेदवार नियुक्तीचा खटला जलद चालवा - खा. हेमंत गोडसे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ उमेदवार नियुक्तीचा खटला जलद चालवा – खा. हेमंत गोडसे